Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तूर्तास लॉक डाऊन लागणार नाही असे सांगत लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम दिला. जर करायचा असल्यास पुरेसा वेळ दिला जाईल असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच लॉकडाऊन केलंच ते ते कमीत कमी दीड महिन्याचे असेल अस त्यांनी सांगितलं.

- Advertisement -