- Advertisement -
करोना व्हायरसच्या भितीमुळे सॅनिटायझर्सची मागणी वाढली असून त्याची साठेबाजी होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्सच्या साठेबाजांवर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.