घरव्हिडिओकरोनाची भीती कशी कमी कराल? मानसोपचातज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा

करोनाची भीती कशी कमी कराल? मानसोपचातज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा

Related Story

- Advertisement -

करोना व्हायरसची भीती सध्या जगभरात पसरली आहे. यातच साधा सर्दी, खोकला जरी असेल तरी त्याला करोना आहे असं गृहीत धरलं जात. शिवाय, याबाबत अनेक समज-गैरसमज पसरवले जातात. या सर्वाविषयी पसरलेली भीती कशी कमी करायची याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांच्याशी केलेली बातचित

- Advertisement -