Friday, September 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नोरा फतेहीचा एअरपोर्ट लूक

नोरा फतेहीचा एअरपोर्ट लूक

Related Story

- Advertisement -

नोरा फतेही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक आहे. ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. नोरा नेहमीच तिच्या वेगवगेळ्या लूकसाठी चर्चेत असते. नोरा फतेही नुकतीच मुंबई एअरपोर्टला स्पॉट झाली. त्यावेळी ती व्हाइट आऊट फिट आणि ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये दिसली. नोरा तिच्या कारमधून उतरली, तेव्हा तिचे अनेक चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे आले. पण नोराने मात्र एक-दोघांसोबत फोटो काढले आणि इतरांसोबत फोटो काढणं टाळलं.

Nora Fatehi is one of the popular actresses in Bollywood. She is also a great dancer. Nora is always in the news for her different looks. Nora Fateh was recently spotted at Mumbai Airport. At that time, she was seen in a white out fit and black goggles. As Nora stepped out of her car, many of her fans came forward to take pictures with her. But Nora took pictures with one of them and avoided taking pictures with others.

- Advertisement -