घरव्हिडिओ'झलक दिखला जा'च्या सेटवर नोरा फतेहीचा मराठी तडका

‘झलक दिखला जा’च्या सेटवर नोरा फतेहीचा मराठी तडका

Related Story

- Advertisement -

नोरा फतेही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यांगनांपैकी एक आहे. नोराला ‘झलक दिखला जा’च्या सेटबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने हिरव्या रंगाची रेशमी साडी तर नाकात मराठमोळी नथ देखील घातली होती. नोरा या मराठमोळ्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती.

- Advertisement -