Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तोपर्यंत परिचारिका कामावर येणार नाहीत, राज्य परिचारिका संघटनेचा इशारा

तोपर्यंत परिचारिका कामावर येणार नाहीत, राज्य परिचारिका संघटनेचा इशारा

Related Story

- Advertisement -

खासगीकरणाविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर परिचारिकांच्या वतीने तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र यावर तोडगा निघाला नसल्यामुळे आजपासून सोलापुरात परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. शासनाने कंत्राटी पद्धतीने परचारिकांची पदे भारण्यास मान्यता दिली आहे, ती रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारकडे केली आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत एकही परिचारिका कामावर हजर होणार नसल्याचा इशारा राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. परिचारिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णांचे मात्र हाल होताना दिसून येत आहेत.

- Advertisement -