गोपीनाथ मुंडेंनाही भाजपने त्रास दिला – प्रकाश शेंडगे

भाजपने राज्यातील ओबीसी नेत्यांना पद्धतशीरपणे संपवण्याचा कट आखला. अण्णासाहेब डांगे, फरांदे आणि मला भाजपने बाजुला सारले. सध्या एकनाथ खडसे यांनाही असाच त्रास दिला जात आहे. कै. गोपीनाथ मुंडे यांनाही भाजपने अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडेंची बाजू उचलून धरत भाजपवर दबाव टाकला होता. पुढील काळात