- Advertisement -
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या स्थगितीवर प्रतिक्रिया दिलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्यामुळे ओबीसींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झालीय. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्याकडील अधिकार वापरून निवडणुका स्थगित केल्यामुळे ओबीसींच्या मनातील अशा पल्लवित झाल्यात. ओबीसींच्या अशा फलद्रूप व्हाव्यात, अशी प्रार्थना करतो, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणालेत. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये ओबीसींना न्याय मिळेल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला
- Advertisement -