Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ओबीसी आरक्षण सोडतीमध्ये शिंदे गट शिवसेनेला धक्का

ओबीसी आरक्षण सोडतीमध्ये शिंदे गट शिवसेनेला धक्का

Related Story

- Advertisement -

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार आहेत. राज्यातील एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता ओबीसी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये २३६ पैकी २१९ प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीचा फटका शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बसला असल्याचे दिसत आहे

- Advertisement -