घर व्हिडिओ रेल्वे तिकीट बुक करताना विमा भरता का?

रेल्वे तिकीट बुक करताना विमा भरता का?

Related Story

- Advertisement -

सध्या ऑनलाइन व्यवहार करण्यावर बहुतांश सर्वांचाच भर असतो. रेल्वे तिकिटं सुद्धा ऑनलाइन बुक केली जातात. आयआरसीटीसी म्हणजेच भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळातर्फे तिकिटं बुक करताना प्रवाशांना विमा देखील देतं. या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत संरक्षण देण्याची तरतूद आहे. याविषयी जाणून घ्या सविस्तर

- Advertisement -