- Advertisement -
प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी जुन्या पेन्शन योजनेवरून प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीनंतर संभाजी थोरात यांनी सर्व संघटनांना सामोपचाराची भूमिका घेण्याचे आवाहन केलं आहे.
- Advertisement -