घरव्हिडिओअशी 'व्हॉट्सअॅप' लग्नपत्रिका पाहिलीत का?

अशी ‘व्हॉट्सअॅप’ लग्नपत्रिका पाहिलीत का?

Related Story

- Advertisement -

सध्या सोशल मीडियाची क्रेझ भलतीच वाढली आहे. तास न् तास व्हॉट्सअॅपला चिकटलेली मंडळी आपण पाहिली असतीलच. पण एका जोडप्याचं हे व्हॉट्सअॅप प्रेम इतकं वाढलं, की त्यांनी त्यांची लग्नपत्रिकाच थेट व्हॉट्सअॅप थीमवर करून टाकली!

- Advertisement -