Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लसीचे दोनही डोस,बुस्टर डोस घेऊनही झालं कोरोनाचं संक्रमण

लसीचे दोनही डोस,बुस्टर डोस घेऊनही झालं कोरोनाचं संक्रमण

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीनंतर आतापर्यंत अनेक कोरोनाचे व्हेरीयंट समोर आले आहेत. जगभरातील वैज्ञानिक वेळोवेळी या नव्या व्हेरीयंटबाबत माहिती देत असतात. आता आफ्रिकेत नव्या कोरोना व्हेरीयंचा धोका निर्माण झाला असून या व्हेरीयंटचं नाव ओमिक्रॉन असं आहे. तसेच कोरोनाचा हा नवा व्हेरीयंट धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -