घरव्हिडिओजागतिक आरोग्य संघटनेनं दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनं दिला इशारा

Related Story

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांमध्ये होणाऱ्या कोरोना संसर्गााबाबत एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, ५ ते १४ वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संक्रमण वेगाने वाढतेय. त्यामुळे लहान मुलांना ओमिक्रॉन सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जातेय

- Advertisement -