घरव्हिडिओओमिक्रोन घातक नाही

ओमिक्रोन घातक नाही

Related Story

- Advertisement -

साऊथ आफ्रिकेनंतर कोरोनाचा नवा varient ओमिक्रोनने जगात खळबळ उडविली आहे. ओमिक्रोन डेल्टा पेक्षा घातक असल्याचं बोलले जात आहे.भारतात ओमिक्रोनचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षण आहेत..पण तरीही देशात पुन्हा भीतीची लाट उसळली आहे..पण खरंच ओमिक्रोन घातक आहे का यावर थेट uk मधून डॉक्टर संग्राम पाटील यांनी my mahanagar la उपयुक्त आणि दिलासादायक माहिती दिली आहे.

- Advertisement -