घरव्हिडिओ'आई कुठे काय करते' मालिकेतील यशानंतर ओंकारची मुक्तासोबत वर्णी

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशानंतर ओंकारची मुक्तासोबत वर्णी

Related Story

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच ‘वाय’! ‘वाय’चा पहिला लुक समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता ‘वाय’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिनेता ओंकार गोवर्धन हा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

The movie which is currently very popular in Marathi cinema and starring Mukta Barve in the lead role is ‘Y’! The trailer of ‘Y’ has now been released. Omkar Govardhan will play an important role in the movie.

- Advertisement -