- Advertisement -
हास्यजत्रा फेम ओंकार भोजने यांनी केलेली एक सुंदर कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनीदेखील ओंकारने केलेल्या कवितेची भुरळ पडली असून, सत्यजित यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवरून ओंकारची कविता पोस्ट केली आहे.
- Advertisement -