घर व्हिडिओ ईद निमित्ताने ऊर्फी जावेदने वाटली मिठाई

ईद निमित्ताने ऊर्फी जावेदने वाटली मिठाई

Related Story

- Advertisement -

रविवारी वांद्रे येथे ऊर्फी जावेद ईद साजरी करण्यासाठी आली होती, त्यावेळी तिने पिवळ्या रंगाची पातळ साडी आणि निळ्या रंगाचा स्लीवलेस ब्लाउज घातला होता. यावेळी तिने उपस्थित असलेल्या सर्वांना मिठाई सुद्धा खाऊ घातली.

- Advertisement -