घरव्हिडिओइगतपुरीतील कावणई येथे श्रावणी सोमवार निमित्त

इगतपुरीतील कावणई येथे श्रावणी सोमवार निमित्त

Related Story

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कावणई येथे दरवर्षीप्रमाणे श्रावणी सोमवारला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी भक्तांना परवानगी दिली नाही. तरी घरी थांबूनच श्रावणी सोमवार साजरा करावा असे मंदिर प्रशासनाने आवाहन केलेआहे

- Advertisement -