Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ऐरोली नाट्यगृहाच्या भूमीपूजनावरून श्रेयवादाचे राजकारण

ऐरोली नाट्यगृहाच्या भूमीपूजनावरून श्रेयवादाचे राजकारण

Related Story

- Advertisement -

मागील आठवड्यात आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन करूनही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुन्हा एकदा भूमीपूजनाचा घाट घालण्यात आलाय. एकदा भूमीपूजन होऊनही पालकमंत्र्यांनी दुसऱ्यांदा या वास्तूचे भूमीपूजन केलेय. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक कामात आता श्रेयवादाची लढाई नवी मुंबईकरांना पहायला भेटणार असल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत दिसत असून याची सुरुवात नाट्यगृहाच्या भूमीपूजनावरून झाली आहे.

- Advertisement -