- Advertisement -
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात गंभीर परिस्थिती असून कोरोना तिथे झपाट्याने पसरत आहे. त्यानंतर मुंबईतही देखील कोरोना रुग्णाचा आकडा दिवसाला हजाराच्या घरात जात आहे. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोरोनाचे नियम पाळायलाच हवेत.
- Advertisement -