Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कांद्याची शंभरी पार; मुंबईकरांच्या खिशाला कातर

कांद्याची शंभरी पार; मुंबईकरांच्या खिशाला कातर

Related Story

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना दुसरीकडे याचा परिणाम मुंबईत ही जाणवू लागला आहे. कारण, मुंबईकरांच्या ताटामधील कांदा मोठ्या प्रमाणात महाग झाला आहे. सध्या बाजारात क्वॉलिटीनुसार, कांद्याचा भाव लावला जात आहे. १४०, १२० आणि १०० अशाच दरात ग्राहकाना खरेदी करावा लागतोय.

- Advertisement -