घरव्हिडिओनाशिकमधील शाळांचा ऑनलाईन दिंडी सोहळा

नाशिकमधील शाळांचा ऑनलाईन दिंडी सोहळा

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील शाळांनी ऑनलाईन दिंडीचा सोहळा साजरा केला. बॉईज टाऊन स्कूलची ही ऑनलाईन वारी मुलांसाठी पर्वणी ठरली. मुलींनी पारंपारिक वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला.

- Advertisement -