Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ केवळ २% रुग्णांना ICUची गरज लागते

केवळ २% रुग्णांना ICUची गरज लागते

Related Story

- Advertisement -

राज्यात सध्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तर बऱ्याच रुग्णांना कोरोना झाला हे कळताच धडकी ही भरते. कोरोना झाला म्हणजे आपण मृत्यूच्या दारात आल्याचे बऱ्याच जणांना वाटते. परंतु, घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण बरेच रुग्ण हे A synthetic असतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयात जाण्याही गरज पडत नाही. केवळ दोन टक्केच रुग्णांना ICUची गरज लागते, असे मत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -