Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारतीय नौदल दिवस...काय आहे इतिहास?

भारतीय नौदल दिवस…काय आहे इतिहास?

Related Story

- Advertisement -

४ डिसेंबर म्हणजे इंडियन नेव्ही डे…पण हा दिवस नक्की का साजरा केला जातो?…याची सुरुवात कुठून झाली? ४ डिसेंबरच्या त्या रात्री काय घडलं होतं? आजही त्या रात्रीचं भारतीय नौदलाचं ते शौर्य ऐकलं तरी तमाम भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून जातो…

- Advertisement -