घरव्हिडिओआर्थिक पाहणी अहवालावरून विरोधक आक्रमक

आर्थिक पाहणी अहवालावरून विरोधक आक्रमक

Related Story

- Advertisement -

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. यावेळी आर्थिक पाहणी अहवालावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -