घरव्हिडिओजुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक

Related Story

- Advertisement -

छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय घाटी रुग्णालयातील 700पेक्षा जास्त परिचारिकांनी संप पुकारला आहे या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला असून जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहील, असा निर्धार परिचारिकांनी केला आहे.

- Advertisement -