Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देशात एकता निर्माण करण्यासाठी यात्रेचं आयोजन

देशात एकता निर्माण करण्यासाठी यात्रेचं आयोजन

Related Story

- Advertisement -

धारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून गांधी शांती यात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. देशातील जनता आता घाबरली आहे. त्यामुळे जनतेत एकात्मता निर्माण करण्याची गरज आहे यासाठी गांधी शांती यात्रेचं आयोजन केल्याचे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -