Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पश्चिम बंगालसह इतर राज्यात लाटा येत नाहीत - राज ठाकरे

पश्चिम बंगालसह इतर राज्यात लाटा येत नाहीत – राज ठाकरे

Related Story

- Advertisement -

परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय, कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

- Advertisement -