Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हेल्मेट न घातल्यामुळे ५ हजार लोकांचा मृत्यू

हेल्मेट न घातल्यामुळे ५ हजार लोकांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

बाईक चालवताना हेल्मेट घालण्यासाठी, सीटबेल्ट लावण्यासाठी आपण अनेकदा टाळाटाळ करतो. पण, असं वागणं राज्यातील ५ हजार लोकांच्या जीवावर बेतलं आहे. हेल्मेट न घातल्यामुळे आणि सीट बेल्ट न लावल्यामुळे राज्यातील ५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचा हा अहवाल आहे.

- Advertisement -