Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विरार स्टेशनमध्ये ओव्हरहेड वायरला आग

विरार स्टेशनमध्ये ओव्हरहेड वायरला आग

Related Story

- Advertisement -

आजचा मंगळवार हा अमंगळ आहे असंच दृष्य आहे. अंधेरीला पूल पडल्यानंतर आता विरारच्या चार क्रमांक फलाटावर लोकल उभी असताना शॉर्टसर्किट होऊन अचानक लोकलला भीषण आग लागल्याची घटना संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली आहे. लोकल उभी असतानाच ओव्हरहेड वायर तुटून ही आग लागली.

- Advertisement -