Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ग्रामीण जनतेच्या दुख्खाची थट्टा

ग्रामीण जनतेच्या दुख्खाची थट्टा

Related Story

- Advertisement -

आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॅाकडाऊनमुळे पुर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ते माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दुख्खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय का?’, असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -