00:01:49

राज ठाकरेंना भाजपचे व्यंगचित्रातून उत्तर

राज ठाकरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाल्यापासून व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चांगलेच घायाळ करताना दिसत आहेत. भाजपाच्या वर्मावर बोट ठेवत यावेळी राज ठाकरेंनी व्यंगचित्रांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरच...
00:03:05

आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता धनगर आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी माजी आमदार प्रकाश...
00:02:48

मुंबईतील धक्कादायक प्रकार ! चिमुरडीला केली महिलेने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परीसरात एका महिलेने लिफ्टमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली. ७ ते ८ मिनिटे ती चिमुरडीला मारहाण केली.रिझवाना शेख असे...
00:00:52

बिहारी भूमिकेमुळेच हृतिकला कळतेय छटपूजेचं महत्त्व

बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशनने लोकांना छट पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी चित्रपटात बिहारी नागरिकाची भूमिका करत असल्यामुळे आपल्यााला छट पूजेचे महत्त्व कळत असल्याचा व्हिडिओही...
00:10:00

गॅट मेट टीमची ‘गॅट मेट’ धम्माल…

गॅट मेट या धम्माल विनोदी चित्रपट 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजपर्यंत आपण लग्न जमवण्यासाठी असणाऱ्या वेबसाईटबद्दल ऐकलं होतं. मात्र या चित्रपटातुन एका...
00:03:37

क्राईम अपडेट | सव्वा कोटीचे दागिने चोरण्यासाठी चोरांनी लढवली ही शक्कल, १० दिवसांनी आरोपी गजाआड

मुंबईसारख्या शहरात हल्ली सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. पण सीसीटीव्ही नाही अशा ठिकाणची रेकी करुन त्यांनी तब्बल सव्वाकोटीचे दागिने लंपास केले आणि पसार झाले. पण १०...
00:03:44

बालदिन विशेष | मुलांनीच राबवला मुलांसाठी एक खास उपक्रम

बालदिनाचे औचित्य साधत खार पश्चिम येथील श्री मुंबादेवी विद्यामंदिर ICSE शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल ५०० किलोंची रद्दी जमवली आणि ती विकून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खारीचा...
00:06:02

बालदिन विशेष | शिवाजी पार्कात बच्चेकंपनीची ‘धम्माल’!

बालदिनानिमित्त माय महानगरसाठी खास बच्चेकंपनीने केली धम्माल! गाणी, गोष्टी सांगून केली मजा आणि समुद्राचा आनंद घेत खेळले काही जुने खेळ... त्यांच्यासोबत केलेली ही खास...
00:03:11

बालदिन विशेष | ६ हजार चेंडूपासून तयार केले हे गोंडस पोट्रेट

बालदिनाचे औचित्य साधत चेतन राऊत या कलाकाराने तब्बल ६ हजार चेंडूपासून एक गोंडस पोट्रेट तयार केले आहे. गोरेगाव येथील मरोशी पाड्यात इंडिया बुकसाठी हा...
00:09:34

असा साजरा केला सुपर डान्सरने बालदिन

सुपर डान्सर महाराष्ट्र या कार्यक्रमातील हे सुपर डान्सर प्रेक्षकांना कायम आपल्या डान्सने चकीत करत असतात. त्यांचे गुरू त्यांच्यावर खूप मेहनत घेतात. सुपर डान्सरने आजच्या...
00:04:41

मुंबईच्या जुहू चौपाटीवर ‘अशी’ साजरी झाली छटपूजा!

मुंबईच्या जुहू चौपाटीवर 'अशी' साजरी झाली छटपूजा! उत्तर भारतीयांमध्ये महत्त्वाच्या आणि श्रद्धेच्या मानल्या जाणाऱ्या छटपूजेचा उत्साह मंगळवारी मुंबईतल्या जुहू चौपाटीवर दिसून आला. यावेळी उत्तर...
00:01:09

दीप-वीरच्या लग्नातील ३ अनोख्या गोष्टी

दीपिका आणि रणवीरच्या लग्नासंबंधीच्या काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. नक्की काय आहेत या खास गोष्टी, जाणून घेऊया.
- Advertisement -