00:01:09

दीप-वीरच्या लग्नातील ३ अनोख्या गोष्टी

दीपिका आणि रणवीरच्या लग्नासंबंधीच्या काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. नक्की काय आहेत या खास गोष्टी, जाणून घेऊया.

मिर्जापूरसाठी अली फजल राहिला बंदुकांच्या दुकानात

चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते आणि अभ्यासही. त्यासाठी बरेच कलाकार व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी काही ना काही तरी करत असतात. असंच आता...
00:04:30

पानाच्या थुंकीचे डाग होणार नष्ट

स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई अशा घोषणाच आपण नेहेमी ऐकत आलो आहेत. पान खाऊन थुंकल्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी लाल रंगाचे डाग दिसतात. अथक प्रयत्नाने हे डाग...
00:32:58

सत्ताधारी हे ‘राष्ट्रीय आपत्ती’ विरोधकांनी एकत्र व्हावे – शरद पवार

भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेदरम्यान शरद पवार यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. सत्ताधारी हे राष्ट्रीय आपत्ती आहेत, असे समजून त्याच्यांविरोधात...
00:03:33

स्वेच्छानिवृत्त नौदल अधिकाऱ्याने केली नोकरीसाठी फसवणूक, घातला लाखोंचा गंडा

नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कॅप्टनने चक्क नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा घातला आहे. लष्करात थेट नोकरी देतो असे सांगून त्याने सहा तरुणांकडून ३६ लाख...
00:00:55

दीपिका – रणवीरचं ग्रँड रिसेप्शन २८ नोव्हेंबरला

दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठी त्यांचे चाहते तर उत्सुक आहेतच पण चित्रपटसृष्टीतील कलाकारही उत्सुक आहेत. आता दोघांच्या रिसेप्शनची तारीख ठरली असून या महिन्याच्या २८ तारखेला...
00:05:06

असं बनवा घरच्या घरी गावरान चिकन

चुलीवरच्या जेवणाची मजा काही औरच असते. आणि त्यातल्या मासांहार प्रेमीसाठी चमचमीत गावरान कोंबडा म्हणजे जंगी पार्टीच... बघा तुम्ही कसं बनवू शकता झटपट गावरान चिकन
00:00:57

साराला करायचं आहे ‘या’ स्टारला डेट

सारा अली खान लवकरच केदारनाथ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट असणार आहे. शिवाय कॉफी विथ करणमध्येही पहिल्यांदाच सारा आपल्या...
00:03:14

मंदिरातला दिवा पेटवण्यापूर्वी घरातील चूल पेटवणे आवश्यक आहे- उद्धव ठाकरे

मंदिरातला दिवा पेटवण्यापूर्वी घरातील चूल पेटवणे आवश्यक आहे- उद्धव ठाकरे

विक्रमगडमध्ये बैल उडवून साजरी केली जाते दिवाळी

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात मालेगाव हे गाव आहे. गावात आदिवासी आणि इतर समाज एकत्र राहतो. येथील कातकरी आदिवासी समाज शेती करतो. दिवाळीत एक वेगळाच...
00:03:13

अभिनेत्री लालन सारंग यांना अखेरचा निरोप

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कात मोठी गर्दी झाली होती. यावेळी सिनेसृष्टीतील अतुल परचुरे, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते, संजय...
00:03:11

‘निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार’

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हिनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले...
- Advertisement -