00:08:44

लज्जत बोहरी फूड फेस्टिव्हलची

आपल्याकडे अनेक परंपरा आणि खाद्यसंस्कृती जपली जाते. त्यापैकीच एक आहे बोहरी संस्कृती. कमी तिखट आणि लज्जतदार थाळी मेजवानी ही याची खासियत. ही मेजवानी खास...
00:02:25

हात दे, साथ दे, आभाळाला बांधलाय दोर!

गोविंदा म्हटलं की, उंचच उंच थर डोळ्यासमोर येतात. पण सर्वात पहिले ९ थरांचा मनोरा रचणाऱ्या जय जवान गोविंदाबद्दल माहीत आहेत का काही 'खास' गोष्टी...
00:00:35

जय जवान गोविंदा पथकाने सरावादरम्यान दिली ९ थारांची सलामी

जोगेश्वरीचं जय जवान गोविंदा पथक पुन्हा एकदा नव्याने विक्रम करण्यासाठी आता सज्ज होत आहे. पथकाचा सराव सुरु झाला आहे.
00:03:01

मराठी कलाकारांमुळे घरगुती वातावरण मिळालं

नात्यांवर भाष्य करणारी नवीकोरी हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अभिनेता पंकज विष्णू यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. कधीकधी रक्ताच्या नात्यांपेक्षाही अनोळखी नाती अधिक...
00:02:10

सविता प्रभुणे पुन्हा एकदा प्रेमळ सासूच्या भूमिकेत

अभिनेत्री सविता प्रभुणे छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. हिंदी वाहिनीवर एका मराठी कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या मालिकेत अहिल्या देशमुख ही भूमिका साकारत...
00:03:28

आपल्या मुलांशी मैत्रीच नातं घट्ट करा

अभिनेत्री पूर्वा गोखले 'तुझसे है राब्ता' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका आई-मुलीच्या नात्यावर आधारीत या मालिकेत पूर्वा आईची भूमिका साकारत आहे....
00:01:07

सैफचा ‘साधू’ लुक होतोय व्हायरल

सैफ नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये वेगळा दिसण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी ‘हंटर’ चित्रपटासाठी त्यानं अगदीच भयानक लुक धारण केला आहे.
00:01:00

मुन्नी पुन्हा बदनाम होतेय का?

मलायका आणि अर्जुन पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत आणि या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
00:19:17

अक्षर गणेश ही कला नक्की काय आहे?

अक्षर गणेश ही एक वेगळी कला आहे. सध्या या कलेचा बोलबाला आहे. नक्की काय करतात अक्षर गणेशमध्ये जाणून घेऊया.
00:01:56

निसर्गाचं देणं भरभरून लाभलेलं स्थळ म्हणजे भोरगिरी भिमाशंकर

निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर आपण नेहमीच वेगवेगळी ठिकाणं शोधत असतो. त्यासाठीच मुंबई पुण्यापासून एक जवळची जागा आहे, जिथे मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटू...

आर. के. स्टुडिओची होणार विक्री

आर. के. स्डुडिओ गेल्या ७० वर्षांपासून चेंबूरमध्ये होता. मात्र आता कपूर खानदानानं हा स्टुडिओ विक्रीला काढण्यात असल्याचं स्पष्ट केलं आहे. काय आहेत याची कारणं?
00:01:16

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी

तिस-या सोमवारी भाविकांची गर्दी भीमाशंकर येथे झाली. पांढ-या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर भक्तीरसात सध्या न्हाऊन निघाला आहे.