Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
00:05:17

शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, सत्ता गेली तर पुन्हा येईल

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. सत्ता बदल होणार का असेही वारे वाहत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले, की...
00:01:46

राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी मी ती व्यक्ती नाही

विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले. या सगळ्या घरमोडींवर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे...
00:01:54

भाजपने ऐतिहासिक विजय मिळवून मविआला चपराक दिली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे भाजपला राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही यश मिळालं. आणि दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक...
00:03:04

एकनाथ शिंदे हे सहकार्य करणारे आणि संवाद साधणारे मंत्री

शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे हे सुरत मध्ये भाजप नेत्यांच्या संपार्कात असल्याची माहिती समोर येताच राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय गदारोळ निर्माण झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
00:02:14

कडवट हिंदुत्व ही बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय

विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. ही निवडणूक झाल्या नंतर शिवसेनेचे बडे...
00:03:10

इतर राज्यांसारखेच महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न; पटोलेंची टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. महाराष्ट्र सरकार पाडण्याचा घाट रचला आहे. यामध्ये कोणाला यश मिळणार नाही. सत्तेतून भाजपने जो पैसा कमावला, त्यातून...
00:02:42

सर्व घडामोडींवर भाजपचं नेतृत्व लक्ष ठेवून आहे

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा संपूर्ण महाराष्ट्रानेच पाहिला आणि त्या नंतर राज्यातलं राजकीय वातावरण बदललं आहे आणि एकूणच महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे....
00:01:32

तीन पक्षांचं सरकार असूनही एकमत दिसत नाही हे विधानपरिषदेमध्ये दिसले

विधानपरिषदेची निवडणूक २० जून रोजी पार पडली आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वच राजकीय गणितं बदलली गेली. आणि अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी योग्य...
00:01:49

मविआ सरकारवर जनता, आमदार नाराज

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. महा विकास आघाडीचं सरकार अडचणीत आले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना यश मिळालं आहे आणि हाच...
00:01:58

मतदानाच्या बंडखोरीचे आत्मपरीक्षण केले जाईल

विधानपरिषद निवडणूक पार पडल्या नंतर, शवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरात मध्ये आहेत अशी माहिती समोर आली. यावरच आता नाना पटोले म्हणाले,...
00:03:57

१९८१ मध्ये करार संपल्याचा हर्षवर्धन जाधवांचा आरोप

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. औरंगाबाद मधल्या कन्नड तालुक्यातील मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहारुख खानच्या...
00:04:38

शाहरुखच्या बंगल्याचा करार सरकारने पुर्नस्थापीत केला नाहीये- हर्षवर्धन जाधव

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा बंगला सरकारी जमीनीवर असून या जागेचा करार संपलाय मात्र आतापर्यंत राज्यातील कोणत्याही सरकारने हा करार पुर्नस्थापीत केला नाहीये असा...