00:04:23

ड्रग्ज प्रकरणात NCBने दुबईत वसुली केली, नवाब मलिकांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना तुरुंगवास निश्चित असल्याचा दावा केला आहे. ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंची...
00:14:15

डॅशिंग समीर वानखेडे आर्यन प्रकरणातील चुकांमुळे अडचणीत येणार

आर्यन खान एनसीबी च्या न्यायालयात तारीख पे तारीखचा सामना करतोय, त्याच न्यायालयाने संजय दत्त पासून अनेकांना दिलासा दिलाय. आर्यन खानचा मात्र फुटबॉल झालाय. कारण...
00:05:01

देशात १०० कोटी लसीकरण पूर्ण

भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर...
00:02:52

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत येणार रंजक वळण

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने सर्व प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सध्या मालिका अत्यंत रंजक व उत्कठांवर्धक वळणावर आली असून अनिरुद्ध...
00:04:21

नवाब मलिकांचे समीर वानखेडेंच्या बहिणीवर केले आरोप;मनसे आक्रमक

ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात मनसेने पत्रकार परिषद घेत जास्मिन...
00:03:34

‘रामायण’वर आधारित येत आहेत बिग बजेट सिनेमा

बायोपिक सिनेमासह बॉलिवूडमध्ये अनेक पौराणिक सिनेमांची निर्मिती होत आहे. रामायण या पौराणिक कथेवर आधारित अनेक सिनेमा सध्या चित्रित होत असून अनेक सुपरस्टार या सिनेमात...
00:01:54

एनसीबीकडून शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर सर्च ऑपरेशन सुरु

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर पोहचली होती. आज गुरूवारी सकाळीच शाहरूख खानने आर्यन खानची...
00:02:02

विजय वडेट्टीवारांवर गोपिचंद पडळकरांनी केला हल्लाबोल

अति सन्मानीय मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटक्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा...
00:04:03

भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला

भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर...
00:05:47

वेबसिरीज पाहून मुलानेच केला राजन शिंदेंचा खून

औरंगाबादमधील प्राध्यापक राजन शिंदे यांची रात्री झोपेतच हत्या करण्यात आली. राजन शिंदेंची हत्या घरातीलच व्यक्तीने केली आहे. वेबसिरीज, गेम, सोशल मीडियावर मुलगा सतत असयाचा...
00:05:28

अमृता फडणवीसांनी केला महा विकास आघाडीला सवाल

'राज्याचे माजी गृहमंत्री असोत नाहीतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असोत. त्यांचे कुठे हनीमून सुरू आहे हे शोधून काढायला हवे. तुम्हा माध्यमांना कळलं तर तुम्ही...
00:01:45

20 दिवसांनंतर शाहरूख खान आर्यनला भेटला

कोरोना काळात बंद केलेल्या कुटूंबीयांच्या भेटीगाठीला पुन्हा एकदा सुरूवात करण्याचा निर्णय जेल प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खानच्या...
- Advertisement -