बिग बॉस मराठीच्या घरात पेटली वादाची ठिणगी
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठीदेखील समोर येतात. मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत...
महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्य आघाडीवर -सावंत
महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्य आघाडीवर आहे. फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले मविआ सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झालीय. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या उद्धव ठाकरेंच्या...
मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासनात काय घडत याचा सुगावा नसतो का?
राज्य सरकारला मुळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही. हे राज्यापालांना पाठवलेल्या प्रस्तावरून सिद्ध होते. सगळ्या खात्याचे प्रमुख म्हणून मुखमंत्र्यांना त्यांच्या शासनात काय घडते याचा खरोखर...
काँग्रेस नेत्या रजनी पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
काँग्रेस नेत्या रजनी पाटील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर...
अनंत गिते यांची राजकीय कारकिर्द
राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसुन झाला असल्याचे म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप करणारे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते...
बिग बॉस मराठीच्या घरात पेटली वादाची ठिणगी
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठीदेखील समोर येतात. मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत...
शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोडून द्यावे
शरद पवार यांनी पक्ष सोडला नाही तर काँग्रेस पक्षाने त्यांना काढले होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा पूर्वी पुन्हा एकदा शिवसेना भाजपा सोबत येऊन...
कीर्तनकार शिवलीलाच्या आईने सांगितला तिच्या नावाचा किस्सा
बिग मराठीच्या घरात कलाकारांपासून राजकारणी ते समाजकारण्यांपर्यंत विविध स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. किर्तनकार शिवलीला पाटील यांचे बिग बॉसच्या घरात जाण्याआधी सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी...
अनंत गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी
अनंत गीतेंची अवस्था पक्षात सांगता ही येत नाही आणि सहन होत नाही अशी आहे. वैफल्यग्रस्त भावनेतून गीतेंनी असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने...
राष्ट्रवादीने तटकरेंच्या गीतेंवरील वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी
माजी मंत्री अनंत गीते यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन खासदार सुनिल तटकरे यांनी टीका केली. तटकरेंनी अनंत गीतेंचे वय आणि नैराश्य काढणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे....
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला
शिवसेना काँग्रेस कधीच एक होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला. शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही...
मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत वाढ, पुढील १५ दिवस महत्त्वाचे
मुंबईकरांसाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्य़ा वर्षी गणेशोत्सवर सणादरम्यान मुंबई मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ पाहायला मिळाली. यावेळी कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली....
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement