का उचलले डॉ शीतल आमटे यांनी टोकाचे पाऊल ?

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ शीतल आमटे यांनी मानसिक ताणामधून अखेर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमटे कुटुंबातील वाद कुठे शमतो...

अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक पॅकेज ऑफर

अमेरिका असो किंवा युरोप अशा टूरसाठी आपण बऱ्याचदा खास आणि आकर्षक असे पॅकेजेस पाहत असतो. आणि आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक खास आकर्षक पॅकेज...

२० रूपयात छोटा पाव बडा पॅकेज!

माहिम येथील सिटी लाईट सिनेमाजवळ yummito's येथे Spicy! नूडल्स पाव तरूणाईत चांगलाच प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील यम्मी नूडल्स पाव नक्की ट्राय करा...

हिवाळ्यात मटार खाणे ठरतंय लाभदायक

हिवाळ्याच्या दिवसात अनेक वेगवेगळ्या भाज्या बाजारात दाखल होतात. यामध्ये मटार ही सर्वांचीच आवडती भाजी आहे. ही भाजी जेवढी चविष्ट आहे तितकीच आरोग्यासाठी देखील महत्त्वाची...

लिफ्टमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू

धारावीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. एका लिफ्टच्या अपघातात पाच वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठाकरे सरकारच्या सत्तास्थापनेचा थरार ऐका संजय राऊत यांच्या तोंडून

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु, असे आश्वासन...

पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची काय आहे तयारी?

येत्या दोन वर्षांमध्ये मुंबई आणि ठाणे महानगर पालिकांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असताना ज्या पक्षाची पालिकांमध्ये सत्ता आहे,...

‘मातोश्री’चे चाणक्य मिलींद नार्वेकर सांगतायत मुख्यमंत्र्यांची ‘सक्सेस स्टोरी’

मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. कोरोना काळात कसोटीचे क्षण वाट्याला आल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेबद्दल खासबात प्रथमच सांगतायत 'चाणक्य'...

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवर फडणवीसांनी साधला निषाणा

२८ नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने शनिवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली....

कोण ठेवत नियंत्रण? ठाकरे/पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील 'महाविकास आघाडी' सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सरकारबाबत जनतेला नेमके काय वाटतं? जाणून घेऊया जनतेच्या प्रतिक्रिया.

प्रेमाची लॉयल्टी झाली ‘वन बाय टू’!

रिलेशनशिपमध्ये दोन्ही बाजू जर लॉयल असतील तर ते रिलेशन खूप चांगलं टिकतं असं म्हणतात. पण जर त्याच लॉयलटीची 'माँ कि आँख' झाली तर...हेच उलगडणारी...

भाजपकडे ईडी असेल तर आमच्याकडे सुदर्शन चक्र

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या मुलाखतीत बोलताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ईडीची चौकशी,...
- Advertisement -