योगशिक्षक दिपिका चाळके रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही योगाचे प्रकार दर्शवित आहेत.

योगशिक्षक दिपिका चाळके रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही योगाचे प्रकार दर्शवित आहेत.
00:03:13

नाशिकमध्ये ३ फुटांची मुर्ती बसविण्याचा गणेश मंडळाचा निर्णय

कोरोनाच्या सावटाखाली यंदा प्रथमच सर्व उत्सव घरातच साजरे करावे लागले, अगदी आषाढी वारीची परंपरादेखील यंदा इतिहासात पहिल्यांदाच खंडित झाली. अशा स्थितीत आता गणेशोत्सवावरही कोरोनाचे...
00:02:21

वसईतील अभयारण्यात सापांची प्रणयक्रीडा

वसईच्या तुंगारेश्वर अभयारण्यात पर्यटकांना आणि भाविकांना बंदी करण्यात आली आहे. सध्या अभयारण्यात शांतता पसरली आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात पसरलेल्या शांततेत सापांची प्रणयक्रीडा तब्बल एक तास...
00:04:23

हॉटेल सुरु झाले तरी नियम कडक राहणार

राज्यात ८ जुलै पासून हॉटेल आणि लॉज सुरु होत आहेत. मात्र हॉटेल सुरु करण्यासाठी जरी परवानगी दिली असली तरी त्यासाठी कडक नियम योजले असल्याचे...
00:03:29

चॉकलेटचा इतिहास माहितीये का?

दरवर्षी ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो. जाणून घ्या, जगात चॉकलेट्सची सुरूवात कधी आणि कुठे झाली.

राम कदम यांची महाजॉब पोर्टलवर प्रतिक्रिया

महाराष्ट्र सरकारच्या शिवसेनेकडे असणाऱ्या उद्योग खात्याने तरुणांना रोजगार मिळावा म्हणून महाजॉब नावाचे पोर्टल कोट्यावधी रुपये खर्च करून बनवले. त्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी...

‘व्हेजिटेबल पिझ्झा’

पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही वर पिझ्झाची जाहिरात पाहातो अन् आपल्यालाही तो खावासा वाटतो. पण, आता...
00:01:50

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस
00:03:16

मुंब्रा येथील चाळीतील घरातून एका अजगराला पकडण्याचा थरार

ठाण्यातील मुंब्रा येथे पावसाच्या पाण्याने वाहून आलेल्या एका मोठ्या अजगराची सोडवणूक करण्यात आली आहे. चाळीतील एका घराच्या पत्र्यावरुन हा अजगर घरात आला होता. सर्पप्रेमींनी...

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या कोविड सेंटर मधून पेशंट गायब

ठाणे महापालिकेने मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोव्हिड हॉस्पिटलचे उदघाटन केले. पण या हॉस्पिटलमध्ये इतका ढिसाळ कारभार चालतो की ऍडमिट केलेला पेशंट कुठे जातो, याची...
00:03:20

जाणून घ्या किसचे प्रकार

'आंतरराष्ट्रीय चुंबन दिवसा'निमित्त आज आपण किसचे प्रकार पाहणार आहोत.

उद्योगमंत्री सुभाष देसाई महाजॉब्स संकेतस्थळाची माहिती देताना

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या महाजॉब्स या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आपले मत मांडले. त्यांनी या...
- Advertisement -