00:02:09

भाजपला सल्ला देण्याइतका मी मोठा नाही

भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असणारी चढाओढीवर प्रश्न विचारला असता, रामदास आठवले म्हणतात त्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्री करून टाका अशी मिश्कील प्रतिक्रीया दिली.
00:03:16

राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल

अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा उल्लेख टाळला आहे. ‘महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. त्यासाठी आम्ही आश्वस्त आहोत’,...
00:07:11

आमदार आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांना दिलासा

युवा सेना प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे सध्या अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी दौऱ्यावर आहेत. कोकणचा दौरा केल्यानंतर आज त्यांनी...
00:01:13

संजय राऊतांवर बोलण्याची रवि राणा यांची पोहोच नाही – उदय सामंत

शिवसेना नेते संजय राऊतांवर बोलण्याएवढे रवी राणा मोठे नाहीत. संजय राऊतांच्या राजकीय कारकिर्दी एवढे आमदार रवी राणांचे वय तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित...
00:02:09

स्वाभिमानी-जनता दलाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बँकाक दौऱ्यावर असून तिथे आग्नेय आशियाई राष्ट्र समूहांच्या गटातर्फे रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसेप) करारावर आज सह्या होणार आहेत....
00:03:07

मुख्यमंत्री पदासाठी शिवसैनिकाचे देवाकडे साकडे

मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा म्हणून सांगलीतील एका शिवसैनिकाने दंडवत घालत गणपतीला साकडे घातले. हरिदास पडळकर असं या शिवसैनिकाचं नाव आहे. या शिवसैनिकाने आज शिवाजी महाराज...
00:03:01

नाशिकरांनी अनुभवली नयनरम्य सकाळ

नाशिक शहर परिसरात आज पहाटेपासूनच धुके पडले होते. धुक्याची चादर ओढून आलेल्या या नयनरम्य सकाळामुळे परिसर नयनरम्य दिसत होता. वातावरण अल्हाददायक झाले होते.

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

हलगर्जीपणामुळे पडलात, हरलेल्या उमेदवारांना अजितदादांचा दम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत झालेल्या उमेदवारांना अजित पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे. तुम्ही तळ्यात - मळ्यात होता म्हणूनच लोकांनी तुम्हाला टाळलं, असा थेट आरोप...
00:05:07

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाही – रामदास आठवले

अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावे, ही शिवसेनेची मागणी रास्त नाही. १९९५ ला देखील शिवसेनेच्या जास्त जागा आल्या होत्या, तेव्हा पाच वर्षांसाठी सेनेचाच मुख्यमंत्री...
00:03:05

अच्छे दिनच्या स्वप्नासारखी विधानपरिषदेची आमदारकी खोटी – अजित पवार

पराभूत झालेल्या उमेदवारांना आता विधानपरिषदेच्या आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. आपल्या स्वबळावर दोन आमदारांचे पद मिळणार आहे. पण कुणीही विधानपरिषदेचे स्वप्न पाहू नये, त्या...
00:11:42

मनसे नेते अखिल चित्रेंचे फेरीवाला हटाव आंदोलन

मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता आणखी एका मनसेच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. वांद्रे विभाग अध्यक्ष अखिल चित्रे...
- Advertisement -