- Advertisement -
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील ‘पाटणा’ या ठिकाणी ‘पटोला’ ही साडी तयार करण्यात येते. ऐतिहासिक परंपरा लाभलेली पटोला ही साडी हिंदुस्थानी हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तसेच लग्न सभारंभात ‘पटोला’ साडी खासकरून जास्त वापरली जाते.
- Advertisement -