घरव्हिडिओबलुचिस्तानला वेगळं करण्याचा विचार, इम्रान खान यांचं मोठं विधान

बलुचिस्तानला वेगळं करण्याचा विचार, इम्रान खान यांचं मोठं विधान

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे नेहमीच चर्चेत असतात. सत्ता हातातून गेल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला असून, पाकिस्तानचं लवकरच तीन भागांत विभाजन होणार असल्याचा दावा इम्रान खान यांनी केलाय.

- Advertisement -