घरव्हिडिओवृद्धाची तब्येत बिघडली, त्याने थेट रिक्षा स्थानकात घुसवली

वृद्धाची तब्येत बिघडली, त्याने थेट रिक्षा स्थानकात घुसवली

Related Story

- Advertisement -

पालघर रेल्वे स्थानकातील फलाटावरच थेट रिक्षा घुसवल्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका केली. पिंटू श्रीवास्तव (वय ३४) असं त्याचं नाव आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.

- Advertisement -