Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालखी सोहळ्यात गिरीष बापटांची सपत्नीक फुगडी

पालखी सोहळ्यात गिरीष बापटांची सपत्नीक फुगडी

Related Story

- Advertisement -

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आज देहू येथून सुरुवात झाली. पालकमंत्री मंत्री गिरीष बापट यांनी सपत्नीक फुगडी खेळत मिरवणुकीत सहभाग घेतला. खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन् मुखाने हरिनामाचा जयघोष करीत देशभराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत इंद्रायनीचा घाट भरुन गेला

- Advertisement -