Friday, June 2, 2023
घर मानिनी 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटातील पुतळा राणीसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य

‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील पुतळा राणीसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य

Subscribe

‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित चित्रपट विजयादशमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार दाखवणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सिनेमात अभिनेत्री पल्लवी वैद्य हीने पुतळा राणीसाहेबांची भूमिका साकारली आहे आपल्या भूमिकेविषयी पल्लवीने माय महानगरशी संवाद साधताना महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini