Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पॅनकार्ड घरी ठेवण्याची आवश्यकता नाही

पॅनकार्ड घरी ठेवण्याची आवश्यकता नाही

Related Story

- Advertisement -

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये पॅनकार्ड हेच आता ओळखपत्र म्हणून वापरण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडला. या निर्णयामुळे शासकीय कामात आणि KYC करणे सोपे जाणार आहे. आधार कार्डच्या धरतीवर पॅनकार्डसुद्धा आता व्यक्तीचे अधिकृत ओळखपत्र असणार आहे. यामुळे आयकर विभाग आणि इतर सरकारी संस्थांना पॅनकार्ड धारकांची कागदपत्रे पडताळणीसाठी सोपे जाणार आहे.

- Advertisement -