घरव्हिडिओनिर्जला एकादशीनिमित्त पंढरी सजली

निर्जला एकादशीनिमित्त पंढरी सजली

Related Story

- Advertisement -

निर्जला एकादशीच्या निमित्ताने पंढरी सजली आहे. रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली असून विठ्ठलाला पांढर सोवळं तर रुक्मिणीला नऊवारी साडी नेसवण्यात आली आहे. त्यांचे हे रुप पाहून भक्तांचे मन प्रसन्न झाले आहे.

- Advertisement -