Friday, September 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंढरपूरमधला राजकीय हस्तक्षेप कमी होणार

पंढरपूरमधला राजकीय हस्तक्षेप कमी होणार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पंढरपूर हे सरकारमुक्त करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. हिंदू मंदिरात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने हाच हस्तक्षेप बंद करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी कंबर कसली आहे.

- Advertisement -