Saturday, June 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी मी ती व्यक्ती नाही

राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी मी ती व्यक्ती नाही

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले. या सगळ्या घरमोडींवर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सावधगिरीचा पवित्रा घेतला. पंकजा मुंडे म्हणाल्या, की मी ग्रामीण महाराष्ट्राच्या दौर्यावर आहे. जिल्हापरिषदेच्या निवडणुकीचं रणशिंग पंकजा यांनी फुंकले आहे. त्यामुळे माध्यमामधून जेवढं दाखवलं जातं तेवढंच मला माहित आहे. जिल्हापरिषद सोडल्यास माझं इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सावधपणे त्यांची प्रतिक्रिया दिली.

After the election of the Legislative Council, the politics in Maharashtra became very agitated. There is a lot of reaction from the political circles on all these issues. BJP leader Pankaja Munde reacted with caution. Pankaja Munde said that I am on a tour of rural Maharashtra. Pankaja has blown the trumpet of Zilla Parishad elections. So I only know how much is shown through the medium. Pankaja Munde reacted cautiously, saying that he would not pay any attention to anything other than leaving the Zilla Parishad.

- Advertisement -